रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी हे काम पूर्ण नाही केलं, तर मोफत धान्य होणार बंद..

Ration Card Update

Ration Card Update: तुमचं रेशन कार्ड आहे का? सरकारच्या धान्य योजनेचा लाभ घेताय का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. केंद्र सरकारनं रेशन कार्डसाठी ‘ई-केवायसी’ (e-KYC) अनिवार्य केली आहे आणि त्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ निश्चित केली गेली आहे. ज्यांनी अजून ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी उशीर न करता ही … Read more

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट; अर्ज कसा करायचा व शेवटची तारीख किती? पहा सविस्तर..

Free Tablet Scheme

Free Tablet Scheme: दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक घरांमध्ये आता शिक्षणाची नव्याने आखणी सुरू झाली आहे. कुठे आईवडील मुलाच्या गुणांवर आनंदी आहेत, तर कुठे थोडी नाराजी असली तरी ‘पुढच्या टप्प्यावर काहीतरी चांगलं घडावं’ यासाठी सगळेच झटत आहेत. आणि अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मोफत टॅबलेट योजना. होय, महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती योजनेअंतर्गत आता … Read more

सोनं स्वस्त, चांदी महागली! बाजारात मोठा बदल खरेदीआधी नक्की वाचा हे दर

Gold Price Today

Gold Price Today: आज सकाळी जेव्हा बाजार उघडला, तेव्हा एका सुखद धकक्यासारखी बातमी समोर आली – सोनं स्वस्त झालं होतं! पण त्याच वेळी चांदीच्या दराने मात्र उंच भरारी घेतली होती. अशावेळी कोण खरेदी करायचं आणि कोण थांबायचं हे समजून घेणं गरजेचं आहे. हे पण वाचा | महाडीबीटीवरील जुन्या अर्जाचं काय होणार? अर्ज पुन्हा करावा लागणार … Read more

मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू !  जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला

Monsoon 2025 Maharashtra

Monsoon 2025 Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात तर १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे चित्र दिसतेय. यावर्षी मान्सून केरळमध्ये नेहमीच्या १ जूनऐवजी थोडा आधीच २४ मे रोजी दाखल झाला. महाराष्ट्रातही २५ मे रोजी मान्सूनची एंट्री झाली. पण एवढ्यावरच समाधान मानू नका कारण अजून वापसा झालेला नाही.Monsoon … Read more

सोन्याच्या दरात मोठी घसरण! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी 10 ग्रॅमचा दर 3,000 रुपयांनी कमी? 

24 carat gold rate in Mumbai

24 carat gold rate in Mumbai :- सोन्यात गुंतवणूक करायची का, असा विचार करत असाल तर आत्ताच योग्य वेळ असू शकते. कारण सलग तीन दिवस सोन्याच्या दरात घट पाहायला मिळत आहे. पावसाळ्याआधीच ग्राहकांच्या खिशाला थोडा दिलासा मिळालाय असं म्हणायला हरकत नाही. आज मंगळवार, 27 मे 2025 रोजी, मुंबई बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं ₹97,290 … Read more

Mahadbt Scheme: महाडीबीटीवरील जुन्या अर्जाचं काय होणार? अर्ज पुन्हा करावा लागणार का?

Mahadbt Scheme

Mahadbt Scheme: महाडीबीटी पोर्टल म्हणजे शेतकऱ्यांसाठी आधारवड. दरवर्षी नवीन योजना, नवीन अर्ज, आणि शंभर प्रश्न! यंदा देखील कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पण अनेकांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे “मी गेल्या वर्षी अर्ज केला होता, मग आता पुन्हा अर्ज करावा लागेल का?” चला, हे सगळं स्पष्ट करून घेऊया. जुने अर्ज गायब झालेत का? … Read more

लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा १५०० रुपये; मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार, अजित पवारांनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana 11th installment

Ladki Bahin Yojana 11th installment :-  महाराष्ट्रातल्या लाखो महिलांना दर महिन्याला आधार देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता मे महिन्याच्या हप्त्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात १५०० रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं, जे त्यांच्या रोजच्या खर्चाला थोडा हातभार लावतं. आजपर्यंत १० हप्ते जमा झाले असून आता … Read more

error: Content is protected !!