Banking News : 500 रुपयांची नोट बंद होणार का?; आरबीआयचे मोठे निर्णय, चर्चा का रंगली?

Banking News

Banking News : (Krushinews24X7) देशात आर्थिक व्यवहारांसाठी 500 रुपयांची नोट महत्त्वाची असली तरी आता त्याच्या भवितव्याबद्दल नवा वाद उचलला गेला आहे. काही महिन्यांपूर्वीच, भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या निर्णयावर आधारित चर्चा सध्या जोरात सुरू आहे. यामुळे 500 रुपयांची नोट बंद होईल का? हा प्रश्न अनेकांच्या मनात … Read more

Weather Alert : तापमानाचा वाढता कहर, महाराष्ट्रात 1 मे रोजी पाऊस, वादळी वाऱ्यांचा इशारा

Maharashtra Weather Updates

Weather Alert : (Krushinews24X7 Team) राज्यातील तापमानाने एप्रिल महिन्यात पारा 40 अंश सेल्सिअस पार केला असून मे महिन्यात उष्णतेचा अधिक तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी राज्यभर तापमानात आणखी वाढ होण्याची संभावना आहे. पण ह्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर काही भागात पावसाचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिला आहे.Weather Alert मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये तापमानाचा कहर … Read more

तापमानात कहर! पुण्यासह ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, रखरखाटाने जीव हैराण, अवकाळी पावसाचा पण इशारा

Vidarbha Rain Alert

Weather News : राज्यभर उन्हाचा कहर सुरू असून, दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत चालली आहे. सकाळी ९ वाजताच उन्हाचा तडाखा अंगाची लाही लाही करत आहे. उकाड्यामुळे लोक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. घराबाहेर पाऊल टाकणंही जड झालंय. मार्च-एप्रिल सरले तरी उकाड्याने काही मागे हटण्याची लक्षणं दिसत नाहीत. यामध्येच हवामान विभागाने आता पुण्यासह ८ जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट … Read more

Ganga Saptami 2025  : त्रिपुष्कर आणि रवि योगाच्या महासंयोगाने खुलणार ५ राशींचं भाग्य, मिळणार हवी ती प्रत्येक गोष्ट!

Ganga Saptami 2025

Ganga Saptami 2025 : गंगा सप्तमी म्हणजे पवित्र गंगेचा जन्मदिवस. हिंदू धर्मात गंगा नदीचं स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने पापांचं क्षालन होतं, असा विश्वास आहे. यंदा गंगा सप्तमी ३ मे २०२५ रोजी शुक्रवारी येत आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी त्रिपुष्कर योग आणि रवि योग हे दोन अत्यंत शुभ आणि दुर्मिळ … Read more

अक्षय तृतीयेला वर्षा बंगल्याचा गृहप्रवेश, दिवीजा फडणवीसचा दहावीचा निकाल जाहीर; घरात आनंदाचं वातावरण

Devendra Fadnavis daughter result

Devendra Fadnavis daughter result : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या वर्षा या अधिकृत निवासस्थानी गृहप्रवेश केला. हा गृहप्रवेश जितका विशेष होता, तितकाच त्याच दिवशी झालेला त्यांच्या मुलीचा दहावीचा निकालही चर्चेचा विषय ठरला. दिवीजा फडणवीस हिने इंटरनॅशनल बोर्डाच्या परीक्षेत तब्बल 92.60 टक्के गुण मिळवून आपल्या पालकांचा मान … Read more

Maharashtra EV Policy 2025: महाराष्ट्राचं नवं इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर, ‘या’ वाहनांवर मिळणार सवलती, टॅक्स माफ, पथकरही फ्री!

Maharashtra EV Policy 2025

Maharashtra EV Policy 2025 : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025’ ला मान्यता देण्यात आली असून हे धोरण २०३० पर्यंत लागू राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्य सरकारने १,९९३ कोटी रुपयांच्या तरतूदीला मंजुरी दिली आहे. … Read more

अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘ओला इलेक्ट्रिक’ स्कूटरवर तब्बल ४०,००० रुपयांची सूट! आजच शेवटचा दिवस, संधी गमावू नका

Ola Electric Benefits Upto 40000 Rupees

Ola Electric Benefits Upto 40000 Rupees: आज अक्षय्य तृतीया! सोने खरेदीप्रमाणेच इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठीही हा दिवस खास ठरणार आहे. देशातील आघाडीची ईव्ही उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने आपल्या सर्व स्कूटर मॉडेल्सवर ४०,००० रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. ही सणासुदीची ऑफर फक्त आज ३० एप्रिल साठी मर्यादित असून, ग्राहकांना … Read more

error: Content is protected !!