आनंदाची बातमी ! या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 24 तासांमध्ये दोन हजार रुपये ? 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana Update | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम दिली जाते या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 19 हप्ते प्राप्त झाले असून शेतकरी आता 20 वा हफ्ता कधी येणार याच्या प्रेक्षित होते.Pm Kisan Yojana Update

हे पण वाचा | PM किसान योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार? अर्ज करण्याची शेवटची संधी, ही कामं तातडीनं पूर्ण करा

या तारखेला होणार जमा हफ्ता ? 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता  2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री व शेतकरी कल्याण मंत्री शिवरात्री चव्हाण यांनी पार पडलेल्या बैठकीमध्ये  हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या बैठकीमध्ये दोन ऑगस्ट 2025 रोजी हप्ता वितरित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची रक्कम ही तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जातो. दोन ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजनेचा हप्ता मी तरीच होणार आहे त्याचबरोबर  शेतकरी संबंधित अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला शेतकरी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. 

हे पण वाचा | PM किसानचा 20वा हप्ता हुकणार? ‘ही’ 5 कामं केली नसतील तर लगेच करा..

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 हप्ते प्राप्त झाले आहे, या 19 हप्त्याचा लाभ 3.69 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला आहे. 20 व्या हप्त्यासाठी 9.7 कोटी शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सुमारे 20500 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a Comment