फक्त ₹55 भरून दरमहा ₹3000 पेन्शन! ई-श्रम कार्डचा मोठा फायदा, माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या!
e shram card online apply | देशात करोडो लोक आजही असंघटित क्षेत्रात राबत आहेत. रिक्षा चालवणारा असो, घरकाम करणारी मोलकरीण, बांधकामावर काम करणारा मजूर असो किंवा एखाद्या गल्लीत टपरी टाकून लहान व्यवसाय करणारा दुकानदार यांचं रोजचं आयुष्य एक युद्ध असतं. कुठलाही स्थायिक रोजगार नाही, ना कोणतीही शासकीय सोय. आज काम मिळालं तर पोट भरतं, नाही … Read more