पिकनिकचा आनंद घेत असताना अचानक समोर आला पिसाळलेला हत्ती; पुढे जे घडले ते पाहून थरकाप उडेल…
Elephant Viral Video: मनोरंजनासाठी निसर्गरम्य ठिकाणी जाणे कोणाला आवडणार नाही? शहरी जीवनाच्या धावपळीतून सुटका मिळवून मोकळ्या हवेत, हिरव्यागार वातावरणात शांतता शोधणे हे अनेक कुटुंबांचे स्वप्न असते. पण अनेकदा हे स्वप्न एका भयावह वास्तवात कधी बदलेल, याचा अंदाज येत नाही. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक थरारक व्हिडिओ याच धोक्याची जाणीव करून देतो, जिथे एका कुटुंबाचा … Read more