तुमच्या गावातील MahaDBT अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी मोबाईलवर फक्त २ मिनिटात तपासा!
Farmer Scheme: महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले आहे. या पोर्टलमुळे लाखो शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा थेट लाभ मिळत आहे. पारदर्शकतेमुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून ते निधी मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सर्व माहिती उपलब्ध होते. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्यामुळे नवशिक्या … Read more