सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!
Maharashtra government salary hike news :- महाराष्ट्रातील 17 लाखांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवण्यात आला असून याचा थेट परिणाम त्यांच्या पगारावर होणार आहे. Maharashtra government salary hike news केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारचाही मोठा निर्णय मार्च 2025 … Read more