महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय ! या जिल्ह्यामध्ये पावसाचा येल्लो आणि ऑरेंज अलर्ट
Weather update today | अनेक दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. काल सोमवारी मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळा व राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार कोकण भागामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.Weather update today हे पण वाचा | पुढील … Read more