मान्सून आलाय, पण पेरणी थांबवा! शेतकऱ्यांनो, कृषी विभागाचा दिलासा देणारा सल्ला ऐका…”
monsoon update 2025 : यंदा मे महिन्याच्या अखेरच मान्सूनने राज्यात दमदार एन्ट्री घेतली. विदर्भापासून ते मराठवाड्यापर्यंत जोरदार पावसाने धडक दिली आणि आकाशातून जणू सोनं बरसल्यासारखं वाटायला लागलं. पण या पावसाच्या झोडपाट्यात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. पावसाची वेळ झाली खरी, पण इतक्या लवकर त्याचा तडाखा बसतोय, हे कुणाच्या गावीही नव्हतं. शेतात आता पाणीच पाणी झालंय, मशागत … Read more