मान्सूनचं आगमन लवकरच; 16 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती, पहा हवामान खात्याचा नवीन अंदाज..
Monsoon Update: या वर्षी पावसाची पावलं काहीशी घाईगडबडीत दिसत आहेत. अवकाळी पावसाच्या सरी अजून थांबायच्या आधीच आकाशातून ढगांचा फेरफटका सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाची मुसळधार हजेरी लागली असतानाच, आता हवामान विभागानं आणखी एक मोठा अंदाज वर्तवला आहे. अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठे थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात ढगफुटी झाल्याचे समोर आले … Read more