मोठी बातमी! पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता या तारखेला होणार जमा? हे शेतकरी होणारा अपात्र
pm kisan next installment :- नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवंत आहे. भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये अनेक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. याकरिता सरकार देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत घेण्यासाठी अनेक नवनवीन योजना राबवित आहे, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना … Read more