सरकारचं सोन्यासारखं कर्ज! PM स्वनिधी योजनेत मिळणार थेट ८० हजारांची मदत तेही बिनतारण!

PM Svanidhi Yojana

PM Svanidhi Yojana ; कोरोना काळात रस्त्यांवर बसून आपलं घर चालवणाऱ्या लाखो छोट्या विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारनं एक महत्वाची योजना आणली होती  पंतप्रधान स्वनिधी योजना. जे लोक हातगाडीवर भाजी विकतात, फळ विकतात, चहाचे स्टॉल लावतात, पानटपऱ्या चालवतात अशा लोकांसाठी ही योजना म्हणजे मोठा दिलासा ठरली आहे. गावागावात, गल्लीबोळात दिवसभर उन्हातान्हात कष्ट करणाऱ्यांच्या जिव्हाळ्याची योजना म्हणजेच ही … Read more