31 मार्चपूर्वी हे काम लावा मार्गी अन्यथा मिळणार नाही तुम्हाला रेशन धान्य
ration card maharashtra :- रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, स्वस्त धान्य योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांसाठी ही योजना राबवली जात आहे. स्वस्त धान्य घेण्यासाठी सरकारने आता केवायसी प्रक्रिया आवश्यक केली आहे, मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी केवायसी केलेल्या कुटुंबीयांना आता मार्च केस पुन्हा केव्हाशी करावी लागत आहे.ration card maharashtra हे … Read more