रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! लवकर करा हे काम अन्यथा मिळणार नाही स्वस्त धान्य
Ration Card e-KYC :- रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने रेशन कार्डधारकांसाठी ई – kyc प्रक्रिया अनिवार्य केली आहे. त्यामुळे आता kyc करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही रेशन कार्ड केवायसी 30 एप्रिल पर्यंत करू शकता, जर तुम्ही या तारखेपर्यंत तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमची रेशन … Read more