दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC Result :- दहावी बारावी  विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, इयत्ता बारावीची परीक्षा संपली आहे व दहावीची परीक्षा या आठवड्यामध्ये  पूर्ण होणार आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष वेधले आहे. यामध्ये  मोठी बातमी येत आहे यामध्ये निकालाची संभाव्य तारीख  15 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हे पण वाचा :-  मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक 

यावर्षी 10 वि 12 वी  विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाच्या वाढत्या  संधीमुळे शिक्षण महामंडळाने परीक्षा लवकर घेतले आहेत. व आता परीक्षेचे निकाल देखील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळाने घेतली आहे. व पुरवणी परीक्षा  जुलै महिन्यात घेण्यात येणार असल्याचे  माहिती झाली आहे. SSC HSC Result

राज्यामध्ये यावर्षी  दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत झाले असून, उत्तर पत्रिका तपासण्याचे काम हे गतीने सुरू आहे राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षेचे निकाल हे  15 मे आधी  जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तले जात आहे.  शिक्षण मंडळांनी यासाठी अधिक गतीने काम सुरू केले आहे अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी  देले आहे.  मागील दोन वर्षापासून दहावी बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर केला जात आहे. परंतु यावर्षी दोन्ही परीक्षेचा निकाल हा दहा दिवस आधी लागण्याचे शक्यता आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी! प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या निधीमध्ये झाली वाढ आता घर बांधण्यासाठी मिळणार जास्त पैसे 

यावर्षी शिक्षण महामंडळाने परीक्षा संदर्भात अनेक मोठे निर्णय घेतले होते. त्यामध्ये परीक्षा केंद्रावर शाळेचे विद्यार्थी असतील त्या परीक्षा केंद्र शाळेची शिक्षक आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली नाही, त्याचबरोबर इतर शाळांमध्ये केंद्र संचालक व परीक्षित देखील दुसऱ्या शाळे आदलाबदली केली आहे . यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यात एकूण 31 लाख विद्यार्थी परीक्षा दिल्या आहे.

हे पण वाचा :- आता राज्यात इतके दिवस अवकाळी पाऊस पडणार? पंजाब रावांचा नवीन अंदाज

error: Content is protected !!