मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

farmer id registration online :- शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी योजनेअंतर्गत फॉर्म भरले आहे अशा शेतकऱ्यांना त्यांचे अधिकृत मोबाईल नंबर वरती फार्मर आयडी नंबर असा मेसेज प्राप्त झाला आहे. जर तुम्ही फार्मर आयडी साठी अर्ज केला आहे परंतु तुम्हाला अजून मेसेज आला नाही लवकर करा तुमच्या अर्जाची स्थिती तपासून घ्या. अर्जाची स्थिती तपासण्यासाठी पुढील दिलेली माहिती फॉलो करा. farmer id registration online

👇👇👇👇

Farmer ID स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ लवकर व जलद गतीने मिळवण्यासाठी. सरकारने फॉर्मल आयडी हा नवीन उपक्रम राबवला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपली स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी हा आयडी दिला जातो. या आयडीला अर्ज करण्यासाठी तुम्ही ऍग्रोस्टीक नावाच्या योजनेतून नोंदणी करून आपल्या नावाची नोंद करू शकता. या महत्वपूर्ण योजनेची घोषणा नोव्हेंबर 2024 मध्ये करण्यात आला आहे. 

👇👇👇👇

Farmer ID स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

Former ID चे उद्दिष्ट काय ? 

शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ लवकर वजल गतीने मिळवण्यासाठी सरकारने आता. आधार कार्ड पॅन कार्ड प्रमाणेच शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्याचे निर्णय दिले आहेत. या योजनेमुले शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर आता कोणत्याही मध्यस्थी शिवाय डायरेक्ट शेतकऱ्यांना सर्व मदती मिळणार आहे. या योजनेमध्ये अर्ज करता वेळेस तुम्हाला सर्व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

 फार्मर आयडी अर्जाची स्थिती कशी तपासायची ? 

सर तुम्ही या योजनेला अर्ज केला आहे तर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती मेसेज यायला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला अजून हा मेसेज मिळाला नसेल तर तुम्हाला तुमची आदर्श किती तपासायची असेल तर खालील प्रमाणे तपासू शकता. 

सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे यानंतर तुमच्यासमोर  आधार कार्ड नंबर असा पर्याय दिसेल. या पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका चेक या बटनावर क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर तुमचा अर्ज  pending  किंवा approved असा पर्याय दिसेल. जर तुमचा अर्ज  झाला तर तुमच्या मोबाईल नंबर वरती 11 अंकी फार्मर आयडी तुम्हाला प्राप्त होईल.

👇👇👇👇

Farmer ID स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा