सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी हे कर्मचारी पात्र? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8th Pay Commission :-  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने काय दिवसापूर्वीच आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. तेव्हापासून देशांमध्ये सर्वत्र आठवावेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून आले आहे. परंतु देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी, तसेच संरक्षण कर्मचारी व पेन्शन धारक यासाठी मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. 8th Pay Commission

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 20 हजार रुपये? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा 

अनेक महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी होती, सरकारने आता ही मागणी मंजूर केली आहे पगारात मोठी वाढ होणार आहे. आता लवकरच आठवा वेतन लागू करण्याकरिता एक समिती निर्माण करण्यात येणार आहे. आठवा वेतन आयोग हे 1 जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे नेमकं कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त 

सध्याच्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन जर 18 हजार रुपये आहे.  आठवा वेतन लागू झाल्यानंतर हे वेतन 41,000 ते 51,480 रुपये पर्यंत  होणार आहे, तसेच ज्या व्यक्तीला पेन्शन सुरू आहे किमान जर पेन्शन 9000 रुपये असेल तर ही पेन्शन वाढून 20500 ते 25 हजार 740 रुपये होणार आहे. परंतु अनेकांना असा प्रश्न पडला आहे की या योजनेचा लाभ नेमकं कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आठवा वेतन आयोगासाठी कोण पात्र राहणार? 

आठवावेतन आयोगासाठी पात्रता:- 

आठवा वेतन आयोग केंद्रीय सरकारी कर्मचारी, त्याचबरोबर संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू होणार असल्याची माहिती आहे. व केंद्रीय सरकारी कर्मचारी केंद्रीय सरकारची विविध मंत्रालय विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये कार्यकारी व कर्मचारी निवृत्त सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकर तसेच संरक्षण कर्मचारी म्हणजे आर्मी नेव्ही आणि एयरपोर्ट साठी आठवावेतन लागू असणार आहे. 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment