Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना अकराव्या हप्त्याचे 1500 रुपये कधीपर्यंत मिळू शकतात या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अकरावी हप्त्याचे नवीन तारीख नुकतीच समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरु झाली असून या योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात 10 हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
हे पण वाचा | सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण; पहा आजचे दर..
लाडकी बहिणीचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट 2024 मध्ये जमा करण्यात आला होता. यानंतर या योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मागील एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अशा एकूण 10 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यानंतर मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या दोन तारखेला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून आता महिलांना या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता कधी मिळेल असा प्रश्न पडला आहे. महत्त्वाचे बाब म्हणजे या योजनेच्या अकराव्या ची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या योजनेचा अकरावा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार अशी माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात मिळाला म्हणून मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात मिळणार का असा प्रश्न महिलांना पडला आहे. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | पोस्ट ऑफिस ची लखपती बनवणारी योजना! या योजनेत दररोज 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता म्हणजे अकरावा हप्ता मे महिन्यातच जमा होईल अशी खात्री मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात पुढील आठवड्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे फडणवीस सरकार या संदर्भात कोणता निर्णय घेते या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होईल हे पाहण्यासारखे राहणार आहे. मागील अनेक महिन्याचे पैसे त्या महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार मे महिन्याचा हप्ता देखील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
7 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार?”