Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी बाजारातील बदल, आणि चालू असलेली हालचल जाणून घेणे खूप गरजेचे आहे. भारतामध्ये सोने एक मौल्यवान धातू आहे आणि या मौल्यवान धातूला भारतामध्ये मोठी किंमत आहे. आणि याची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. तर सध्या भारतामध्ये सणासुदीच्या दिवसाला देखील सुरुवात झालेली आहे. आणि हिंदू धर्मामध्ये सणासुदीला सोनं खरेदी करणे म्हणजे शुभ मानल जात. जर तुम्ही देखील या सणासुदीनिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी बातमी नक्की वाचा. Gold Price Today
अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणावपूर्ण वातावरणामुळे बाजारामध्ये सोन्याच्या बाजारभावात चढउतार सुरू आहे. याचा थेट परिणाम किमतीवर होताना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे गुरुवारी सोन्याच्या दारामध्ये तब्बल सात आठवड्यामधील सगळ्यात मोठी वाढ झाली.
तुमच्या शहरातील आज सोन्याचा दर किती
आज नऊ ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्राम दर नवी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 15255 रुपये आहे तर मुंबई येथे 15000 235 रुपये प्रति ग्राम दर आहे. तसेच चेन्नई येते 15146 रुपये आणि कोलकत्ता येथे 15235 रुपये तर बंगळुरू येथे 15,235 रुपये आणि हैदराबाद येथे 15235 रुपये तसेच केरळ येथे 15,235 रुपये प्रति दहा ग्रॅम दर मिळाला आहे.
( वरील सर्वद रुपयात, प्रति ग्रॅम आहेत. दहा ग्राम साठी हाच आकडा 10 ने गुणवा, सुधारणार तर दिल्ली ते 24 कॅरेट सोन्याचा दर आज 10 ग्रॅम साठी अंदाजे एक लाख 52 हजार 250 रुपये आहे.)
खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा ?
वरील दिलेले दर ग्राहकांसाठी सांकेतिक आहेत त्या जीएसटी आणि मेकिंग चार्जेस समावेश नाही, तसेच आंतरराष्ट्रीय भूराजकीय तणाव असताना सोन्याचे दर अल्पावधीत झपाट्याने वाढू शकतात. त्यामुळे मोठी खरेदी करण्यापूर्वी त्याच दिवसाचा स्थानिक सराफ व्यवसायाकडून पडताळून घ्यावा. खरेदी करताना BIS हॅलो मार्क तपासणं कधीही विसरू नये.
(टिप: वरील दर आंतरराष्ट्रीय व स्थानिक बाजार आकडेवारीवर आधारित असून सांकेतिक आहेत. प्रत्यक्ष खरेदीपूर्वी स्थानिक सराफ बाजारातील दर पडताळून घ्यावा.)
हे पण वाचा : ‘या’ बँकांमध्ये गोल्ड लोन करा आणि मिळवा सर्वात कमी व्याजदर, जाणून घ्या सविस्तर
