ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोन्याचा दर घसरला, चांदीतही बदल; पाहा आजचे ताजे भाव..
Gold Price News: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते, त्यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. पण आज, २५ जून २०२५ रोजी, भारतीय सराफा बाजारातून एक दिलासादायक बातमी आली आहे. दरवाढीनंतर आज सोन्याच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली आहे, तर चांदीच्या दरातही काही बदल झाले आहेत. यामुळे ग्राहकांच्या … Read more