मोठी बातमी ! वारस नोंद संदर्भात महसूलमंत्र्यांनी घेतला नवीन मोठा निर्णय शेतकऱ्यांना होणार फायदा
Online varas Nondani :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता जर शेतकरी मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या कायदेशीर वारसाची नोंद सातबाऱ्यावर उतावण्यासाठी सरकारनेही एक विशेष मोहीम राबवली आहे. Online varas Nondani हे पण वाचा :- सातबारा … Read more