महिला दिनानिमित्त मिळणार मोठे गिफ्ट! या महिलांना मिळणार 3,000 हजार रुपये
ladki bahin yojana maharashtra ; – महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिला पात्र आहेत या महिलांना प्रति महिना 1,500 रुपये रक्कम दिली जात आहे. परंतु लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही आता लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार आहे. हे पण … Read more