nuksan bharpai maharashtra :- शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! 2024 मध्ये खरीप हंगामातील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अनेक शेतकऱ्यांची नुकसान केले होते. जास्त नुकसान सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे झाली शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाले आहे तुझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती , पहा राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.
हे पण वाचा ;- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
सरकारने या सर्व शेतकऱ्यांचा विचार करून 6 लाख 43 हजार शेतकऱ्यांसाठी 733 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ही मदत अकोला बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकता घेतलेला हा एक मोठा निर्णय आहे, यामध्ये जून ते ऑक्टोबर 2024 कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले होते. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने अनुदान मंजूर केले आहे या अनुदानाची रक्कम 733 कोटी रुपये इतकी आहे.
हे पण वाचा ;- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी ?
1. पालघर जिल्हा :- 2730 शेतकऱ्यांना नऊ कोटी 67 लाख रुपये निधी.
2. ठाणे जिल्हा – 109 शेतकऱ्यांसाठी तीन लाख दोन हजार रुपये
3. रायगड जिल्हा – 113 शेतकऱ्यांसाठी तीन लाख 25 हजार निधी
4. रत्नागिरी जिल्हा – 61 शेतकऱ्यांसाठी एक लाख 21 हजार रुपये
5. सिंधुदुर्ग जिल्हा – 116 शेतकऱ्यांसाठी पाच लाख दोन हजार रुपये इतक्या अनुदान.
6. अमरावती जिल्हा – 115 शेतकरी आहे
7. अकोला जिल्हा – 14,706 शेतकरी
8. यवतमाळ जिल्हा – 125 शेतकरी
9. बुलढाणा जिल्हा – 2 लाख 36 हजार 296
10. सातारा जिल्हा – 932 शेतकरी
11. सांगली जिल्हा – 8199 शेतकरी
12. धुळे जिल्हा – 1541 शेतकरी
13. अहमदनगर जिल्हा – 1224 शेतकरी आहेत.
नागपूर विभागातील 17000 शेतकरी पात्र आहेत. राज्यातील तब्बल 643,542 शेतकऱ्यांना या अनुदानापासून लाभ मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांना सरकारतर्फे 733 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अनुदान रक्कम जमा करण्यात येणार आहे.
हे पण वाचा ;- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
1 thought on “ शेतकऱ्यांना मोठी गिफ्ट ! नुकसान भरपाई राज्य सरकारची मंजुरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान ”