Farmer ID card :- नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड साठी अर्ज केला आहे. अशा शेतकऱ्यांना कार्ड मंजूर झाल्याची मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे, परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कार्ड डाउनलोड कसे करायचे आज आम्ही तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती देणार आहोत तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईल मधूनच तुम्ही डाउनलोड करू शकता फार्मर आयडी कार्ड.
हे पण वाचा :– फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारने शेतकऱ्यांची जमीन , शेती पिकाची माहिती व पिकाच्या उत्पन्नाची माहिती तसेच बाजारभावाची माहिती जमिनीची आधुनिक माहिती जमीन आधार कार्ड जमीन मालकीची माहिती या सर्व गोष्टी एकत्रित छताखाली मिळणार आहेत त्यासाठी सरकारने ऍग्रीस्टॉक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्याची आव्हान सरकारने केले आहे.
हे पण वाचा :- वाहनधारकांसाठी मोठी बातमी! 31 मार्चनंतर तुमच्या वाहनावर ही नंबर प्लेट असेल तर होणार कारवाई
ही पद्धत वापरून करा फार्मर आयडी कार्ड डाउनलोड :–
- जर तुम्ही अर्ज करता वेळेस आधार कार्ड नुसार अर्ज रजिस्ट्रेशन केला आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे.
- तुम्ही आधार कार्ड टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमची भरलेली संपूर्ण माहिती दाखवली जाईल.
- तुमचा तयार झालेला युनिक आयडी त्या ठिकाणी दर्शवला जाईल.
- यानंतर तुम्हाला व्ह्यू डिटेल्स असा पर्याय दिसायला मिळेल.
- यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण माहिती दाखवली जाणार आहे.
- व त्या बाजूला जनरेट पीडीएफ download PDF असा पर्याय दिसेल.
- डाउनलोड पीडीएफ वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नंतर प्रिंट काढू शकता . यानंतर काही दिवसात पीएम नरेंद्र मोदी तसेच कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पोस्टाने देखील हे फार्मर आयडी कार्ड पाठवण्यात येणार आहेत.
हे पण वाचा :– फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
2 thoughts on “ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड मंजूर झाला! असा मेसेज आला आहे, असे करा डाउनलोड”