Monsoon 2025 : या तारखेला दाखल होणार महाराष्ट्रात मान्सून, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

Monsoon 2025

Monsoon 2025 : गेल्या पन्नास दिवसांपासून उकाड्याने जीव हैराण करून टाकला आहे. उन्हाळ्याच्या या झळा एवढ्या तीव्र होत्या की, अगदी झाडांचीही पाने सुकून कोमेजून गेली. अनेक ठिकाणी पाणीटंचाईचं संकट गडद झालंय, तर काही ठिकाणी वीज भारनियमन सुरू झालंय. अशा परिस्थितीत सगळ्यांचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागलंय यंदा पावसाचं काय? Monsoon 2025 हवामान खात्याकडून नुकतीच एक … Read more

IMD Weather Alert : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षा मोठं संकट; पुढील ५ दिवस धोक्याचे, गारपीट-वादळाचा इशारा!

IMD Weather Alert

IMD Weather Alert | गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या काळजावर घाव घातलाय. एकीकडे अवकाळी पावसाने शेतातील उभं पीक उद्ध्वस्त केलंय, तर दुसरीकडे आता हवामान विभागानं आणखी गंभीर इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.IMD Weather Alert आता फक्त पाऊस नाही, तर गारपीट, वादळी वारे आणि … Read more

मराठवाड्यावर गारपिटीचं थैमान, तिघांचा मृत्यू, शेतकऱ्यांचं आयुष्य उध्वस्त; पुढील २ दिवस धोका कायम

Marathwada unseasonal Rain

Marathwada unseasonal Rain : मराठवाडा पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा बळी ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी आणि जालना जिल्ह्यात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. या नैसर्गिक संकटात तिघा शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गारांचा मारा इतका प्रचंड होता की अनेक भागात शेतातील पिकांचं तर वाटोळंच … Read more

Weather Update: या जिल्ह्यात गारपीटीचा कहर! महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यांना अलर्ट, तुमचं गाव आहे का यादीत?

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj: महाराष्ट्राच्या वातावरणात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे अंगाची लाहीलाही करणाऱ्या 40 अंश तापमानाची झळ, तर दुसरीकडे मे महिन्याच्या तोंडावरच अवकाळीचा अडथळा. आकाशात वादळाची चाहूल लागलीय. वाऱ्यांचं चक्र फिरलंय आणि हवामान विभागानं थेट यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. म्हणजेच, पुन्हा गारपिटीचा धोका आहे… आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या माथी काळजी. अरबी समुद्रातून प्रचंड … Read more

Weather Update | विदर्भात पाऊस गारांचा धिंगाणा… आणि दुसरीकडे 45 अंश तापमानाची धगधग! महाराष्ट्रात निसर्गाचं चक्रव्यूह सुरूच

Maharashtra Weather Updates

Weather Update : महाराष्ट्रात निसर्ग रुसलाय की भडकलाय, हेच कळेनासं झालंय! एकीकडे चंद्रपूर, अकोला, यवतमाळसारख्या भागांमध्ये उन्हाचा दाह इतका की चपलाचं सोलही वितळावं… आणि दुसरीकडे नागभीड-मूलला गारांचा भडीमार. कुठं तापमान 45 अंश पार जातंय, तर कुठं शेतकऱ्यांची भाताची शेवटची पेरणी अवकाळी गारपिटीने उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर! विदर्भ पुन्हा गारपिटीच्या झोतात, IMD ने दिला ताजा इशारा शनिवारी … Read more

Weather forecast : महाराष्ट्रात पावसाचा खेळ सुरूच! काही भागात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी उकाड्याचा तडाखा – हवामान खात्याचा अलर्ट जाहीर

Vidarbha Rain Alert

Weather forecast : एप्रिल २८: राज्यात सध्या हवामान पूर्णपणे बदलले आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी हवामानात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांतही पावसाचा सिलसिला काही भागांत सुरू राहणार असून, काही ठिकाणी तापमानात … Read more

Weather Alert : तापमानाचा वाढता कहर, महाराष्ट्रात 1 मे रोजी पाऊस, वादळी वाऱ्यांचा इशारा

Maharashtra Weather Updates

Weather Alert : (Krushinews24X7 Team) राज्यातील तापमानाने एप्रिल महिन्यात पारा 40 अंश सेल्सिअस पार केला असून मे महिन्यात उष्णतेचा अधिक तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी राज्यभर तापमानात आणखी वाढ होण्याची संभावना आहे. पण ह्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर काही भागात पावसाचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिला आहे.Weather Alert मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये तापमानाचा कहर … Read more

error: Content is protected !!