Ladki Bahin Yojana Update : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त गेला… पण हप्ता गायबच! लाडक्या बहिणींच्या डोळ्यात अजूनही वाट बघणं!
Ladki Bahin Yojana Update : “अक्षय्य तृतीया म्हणजे शुभ संधी… पैशाचा मुहूर्त!” असा विचार करत राज्यातील लाखो लाडक्या बहिणींनी ३० एप्रिलच्या दिवशी मोबाईल हातात घेतला होता. मेसेज, बँक अॅप्स, पासबुक… काहीच शिल्लक ठेवलं नाही. कारण महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा एप्रिल महिन्याचा हप्ता त्या दिवशी खात्यात टाकणार, असं आधीच सांगितलं गेलं होतं. पण झाले … Read more