शेवटी शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली! शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार pm Kisan योजनेचे ₹2000 रुपये? तुम्हाला मिळणार का चेक करा
Beneficiary Status Check : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे तुम्ही गेल्या काही दिवसांपासून एका गोष्टीची वाट पाहत आहात ती म्हणजे pm Kisan योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? दिवाळी गेली, छठ पण गेली, परंतु अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे पैसे कधी येणार? … Read more