चक्क आज्जी सिंहाला मारायला काठी घेऊन पोहचली अन् पाहून जंगलाचा राजा पळाला; भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर रोज काही ना काही भन्नाट व्हायरल होत असतं. कधी लहान मुलांचे गोड व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडतात तर कधी प्राण्यांचे चित्रविचित्र कृत्य माणसांना थक्क करतात. मात्र यावेळी जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही. कारण या व्हिडिओत जंगलाचा राजा सिंहाला भिडायला कोणी शिकारी नसून एक वृद्ध महिला … Read more