Ganga Saptami 2025 : त्रिपुष्कर आणि रवि योगाच्या महासंयोगाने खुलणार ५ राशींचं भाग्य, मिळणार हवी ती प्रत्येक गोष्ट!
Ganga Saptami 2025 : गंगा सप्तमी म्हणजे पवित्र गंगेचा जन्मदिवस. हिंदू धर्मात गंगा नदीचं स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने पापांचं क्षालन होतं, असा विश्वास आहे. यंदा गंगा सप्तमी ३ मे २०२५ रोजी शुक्रवारी येत आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी त्रिपुष्कर योग आणि रवि योग हे दोन अत्यंत शुभ आणि दुर्मिळ … Read more