लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढणारी बातमी! 2 कोटी 63 लाख महिलांची होणार पडताळणी ?
Ladki Bahin Yojana :- लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी, लाडकी बहिनी बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, राज्य सरकार द्वारा सुरू करण्यात आलेली योजना लाडकी बहिन योजनेला आयकर विभागाने असहकार दर्शवला आहे. त्यामुळे आजपासून आयकर विभागाने सहकार्य न केल्याने लाडके व योजनेची अर्जाची पडताळणी आता रखडली आहे.Ladki Bahin Yojana हे पण वाचा :- मोठी … Read more