1 एप्रिल पासून महावितरणाकडून घरगुती विज दरामध्ये नवीन नियम लागू!
Electricity bill Maharashtra :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी, महावितरण कडून एक एप्रिल पासून नवीन वीदर लागू होणार आहेत अशी माहिती भेटली आहे. याबाबत महावितरणाकडून महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज कपातीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यामुळे आता दहा टक्क्यांनी वीज जर कपात करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे या प्रस्तावात सुनावणी झाल्यानंतर राज्य शासन … Read more