लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! अदिती तटकरे म्हणाल्या कोणतेही अफवावर विश्वास ठेवू नका
Ladki bahin Yojana :- लाडकी बहिणीने संदर्भात मोठी बातमी, तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाचं. लाडके बहीण ना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाले आहे. महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडके बहिणीसाठी मोठी बातमी दिली आहे.Ladki bahin Yojana जुलै 2024 पासून महाराष्ट्रातील गरजू व गरीब महिलांसाठी राज्य … Read more