hsrp number plate for old vehicle :- नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी! जर तुमच्या घरी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास, केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 व केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार जर तुमचे वाहन 1 एप्रिल 2019 बनवण्यात येणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यात आलेले आहे. ज्यामुळे वाहनांचे नंबर प्लेटमध्ये कसली शेड चढव बनावट गिरी करून होणारे गुन्हे कमी होणार आहे.
हे पण वाचा :- या जिल्ह्यातील महिला होणार लखपती! 1 एक लाख 20 हजार महिलांना मिळणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ
यानंतर रस्त्यावरील धावणाऱ्या वाहनांची ओळख सहजपणे पटवण्यासाठी सोपे जाणार आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची शेवट तारीख आहे. जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमच्या गाडीला ही नंबर प्लेट बसली नाही तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. जर तुमच्याकडे एक एप्रिल 2019 पूर्वी चे वाहन असेल तर त्या वाहनाला ही नंबर प्लेट बसून घ्यायची आहे.hsrp number plate for old vehicle
हे पण वाचा :- या जिल्ह्यातील महिला होणार लखपती! 1 एक लाख 20 हजार महिलांना मिळणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ
मुंबईमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्य क्षेत्रातील सर्व नागरिकांनी आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसून घ्यायची आहे असे आव्हान प्रादेशिक परिवार कार्यालयाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सर्वांना आता ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट 1 एप्रिल 2019 आधी निर्माण झालेल्या वाहनांना बसवण्यात येणार आहे व असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देखील दिले आहे.
हे पण वाचा :- या जिल्ह्यातील महिला होणार लखपती! 1 एक लाख 20 हजार महिलांना मिळणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ
जर तुम्ही ही नवीन नंबर प्लेट बसली नाही तर तुम्हाला देखील पैसे द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर नंबर प्लेट बसवली नाही तर वाहनाची खरेदी-विक्री, पत्ता बदल, बोजा उतरविणे किंवा चढविणे, दुय्यम आरसी , इन्शुरन्स अपडेट करणे या प्रकारचे सर्व कामे बंद होणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहने किंवा डुबलीकेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणारे वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन कार्यालय कडून देण्यात आली आहे.
2 thoughts on “वाहनधारकांसाठी मोठी बातमी! 31 मार्चनंतर तुमच्या वाहनावर ही नंबर प्लेट असेल तर होणार कारवाई”