शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 farmer id maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आज आम्ही तुम्हाला शेतकरी ओळखपत्र कशासाठी आवश्यक आहे हे सांगणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी विविध योजनेचा लाभ डायरेक्ट त्यांच्या आत्म्यामध्ये जमा करण्यात यावा यासाठी सरकारने आता शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट प्रकारचे ओळखपत्र तयार करण्याचे आदेश दिले आहे. म्हणजे तुम्हाला आता ही ओळखपत्र मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.farmer id maharashtra

हे पण वाचा :- ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड मंजूर झाला! असा मेसेज आला आहे, असे करा डाउनलोड

 राज्यामध्ये अनेक  शेतकऱ्यांनी अजून आपले शेतकरी ओळखपत्र काढले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्देश दिले आहेत. जे शेतकरी आता शेतकरी ओळखपत्र काढणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या पुढील सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी काढण्यासाठी आमच्या जवळील CSC केंद्रामध्ये जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करावी.

शेतकरी ओळखपत्र  आवश्यकता :- 

शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे, ओळखपत्र एक प्रकारचे  शेतकऱ्यांसाठी आधार कार्डचा आहे या काळाचा वापर करून शेतकऱ्यांना आता जलद गतीने सर्व योजनेचा लाभ मिळणार आहे. हे ओळखपत्र शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रकारे करायचे आहे आधार कार्ड रेशन कार्ड व जमीन असल्याचे कागदपत्र इत्यादी देण्याची गरज आहे. 

हे पण वाचा :- ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड मंजूर झाला! असा मेसेज आला आहे, असे करा डाउनलोड

शेतकऱ्यांना होणारे फायदे :- 

  • शेतकऱ्यांना हे कार्ड काढल्यामुळे सर्व सरकारी योजनेचा लाभ लवकर व जलद गतीने मिळणार आहे. 
  • हे कार्ड वापरून शेतकऱ्याच्या जमिनीची माहिती व पीक पेरणी नोंद त्याचबरोबर जनावरांची माहिती ही सर्व माहिती ऑनलाईन नोंदविण्यात येणार आहे. 
  • हे ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल आयडी कार्ड म्हणून अस्तित्वात येणार आहे. 
  • तुमच्या जमिनीचे सर्व रेकॉर्ड तुम्हाला एका क्लिकवर पुढेही उपलब्ध होऊ शकणार आहे. 
  • तुम्हाला आता या ओळखपत्राद्वारे पिक विमा विविध शासकीय योजनेत  अर्ज करता वेळेस याचा फायदा होणार आहे.

अर्ज कसा करायचा :- 

तुम्ही या योजनेसाठी दोन प्रकारे अर्ज करू शकता, तुम्ही तुमच्या स्वतःचे मोबाईल वरून देखील या योजनेला अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जवळच्या csc केंद्रामध्ये जाऊन देखील या योजनेला अर्ज करू शकता. या योजनेला अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होणार आहे व नंतर तुम्हाला एक ऑनलाईन प्रकारे फार्मर आयडी क्रमांक मेसेज द्वारे प्राप्त होणार आहे.

हे पण वाचा :- ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड मंजूर झाला! असा मेसेज आला आहे, असे करा डाउनलोड

8 thoughts on “शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण ”

Leave a Comment