विद्यार्थ्यांना मिळणार स्टुडन्ट पर्सनल लोन! अर्ज कसा करायचा? कोणती लागणार कागदपत्रे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Student personal loan :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिकत आहात व तुम्हाला त्यासाठी चांगल्या विद्यापीठांमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचे आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याजवळ पैसे नसतात किंवा अनेक कारणे येतात सध्याचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे या काळामध्ये टिकून राहायचे असेल तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. परंतु चांगले ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पैसे देखील लागतात.

हे पण वाचा :– या योजनेअंतर्गत मिळणार 10 लाख रुपये! अर्ज प्रक्रिया काय

सरकारने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केली आहे, यामध्ये तुम्हाला आता शिक्षण घेण्यासाठी पर्सनल स्टुडन्ट लोन ही एक महत्त्वाची योजना आहे. तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्जाचा वापर होतो. या योजनेला अर्ज कसा करायचा या योजनेला कागदपत्र कोणती लागणार आहेत आज आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत.

पर्सनल स्टुडन्ट लोन म्हणजे काय?

स्टुडन्ट लोन हे शिक्षणाशी संबंध असते, जर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ट्युशन घेण्यासाठी हे कर्ज असते. तुम्ही या कर्ज अंतर्गत तुमची घराचे भाडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर खरेदीसाठी देखील या कर्जाचा उपयोग करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ते कर्ज घेण्यासाठी गॅरेंटरची गरज लागते. काही कारणास्तव जर अर्जदार यांनी हे कर्ज चुकवले नाही तर हे कर्ज त्या गॅरेंटरला लागत आहे.

हे पण वाचा :– या योजनेअंतर्गत मिळणार 10 लाख रुपये! अर्ज प्रक्रिया काय

कर्ज घेण्यासाठी पात्रता काय आहे :–

अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
अर्जदाराने त्याची आई वडील किंवा पालकांपैकी कोणालातरी गॅरेंटर ठेवले पाहिजे.
अर्जदार विद्यार्थीचे कुटुंबिक उत्पन्न हे स्थिर असले पाहिजे व कशासाठी हे कर्ज पाहिजे ते निश्चित झाले पाहिजे.

कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा व कोठे करायचा ?

अर्ज कर्तव्य तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र याची आवश्यकता आहे. तुम्हाला बँकेमध्ये जाऊन किंवा आर्थिक पुरवठा करणाऱ्या एखाद्या संस्थांमध्ये हा अर्ज भरायचा आहे अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडायची आहे, तुम्हाला यासाठी एक गॅरेंटर ची आवश्यकता असते. तुम्ही हा अर्ज भरल्यानंतर काही दिवसानंतर तुमचे अर्जाची छाननी झाल्यावर तुम्हाला हे कर्ज दिले जाते.

हे पण वाचा :– या योजनेअंतर्गत मिळणार 10 लाख रुपये! अर्ज प्रक्रिया काय

Leave a Comment

error: Content is protected !!