Lakhpati didi Yojana :- केंद्र सरकार महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचा लाभ घेऊन महिला अनेक व्यवसाय व स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत, केंद्र सरकार महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवत आहे. यामध्येच एक सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे लखपती दीदी योजना महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय व आपल्या स्वतःचे पायावर उभा करण्यासाठी या योजनेचा फायदा होतो.
हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून का झाला नाही जमा? आली मोठी माहिती समोर
महिलांना मिळणार 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज :-
केंद्र सरकारच्या लखप दीदी योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज दिले जाते व या कर्जाला कोणतेही व्याजदर लागत नाही. या योजनेअंतर्गत 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील महिला अर्ज करू शकतात व 50 वर्षापर्यंतच महिला या योजनेला अर्ज करू शकतात.
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिस मध्ये 6 लाख रुपये गुंतवणूक केल्यास 5 वर्षानंतर किती मिळणार रिटर्न?
लखपदी दीदी योजनेला अर्ज करण्यासाठी तुमचे वार्षिक कुटुंबिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असावे. त्याचबरोबर महिलाही बचत गटा बरोबर जोडलेली असावी व तेव्हाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेला अर्ज करायचा आहे तर तुम्ही बचत गटात जाऊन तुमचा बिजनेस प्लॅन आणि सर्व कागदपत्रे जमा करावी लागणार आहे.
योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असलेला
- पासपोर्ट आकाराचा एक फोटो
यानंतर तुमच्या अर्जाची छाननी झाल्या वर तुम्हाला या अंतर्गत कर्ज मिळणार आहे. या योजनेतून मिळालेल्या पैशामधून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकता या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी आपला स्वतःचा उदरनिर्वा निर्माण करण्यासाठी व्यवसाय सुरू केला आहे. त्याच बरोबर तुम्ही घेतलेली कर्जाची रक्कम तुम्हाला तीच वापस द्यावी लागणार आहे तुम्हाला कोणताही व्याज आकारण्यात येणार नाहीत.
हे पण वाचा :- या जिल्ह्यातील महिला होणार लखपती! 1 एक लाख 20 हजार महिलांना मिळणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ