post office fd calculator monthly interest ;- जर तुम्ही एक चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आपल्या घराकांसाठी अनेक विविध प्रकारचे बचत योजना राबवले जात आहेत. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. ही योजना fd योजनेप्रमाणेच आहे त्यामुळे या योजनेला पोस्टाची FD योजना म्हणून ओळखले जात आहे.
हे पण वाचा :- आज पुन्हा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! पहा आजचे सोन्याचे नवीन दर..
पोस्टाच्या या टाईम डिपॉझिट योजनेअंतर्गत तुम्ही एक वर्ष ,दोन वर्ष, किंवा पाच वर्षाच्या मुदतीवर गुंतवणूक करू शकता. तुम्ही इतक्या वर्षासाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करणार तेवढेच परतावा तुम्हाला मिळणार आहे सर्वसाधारणपणे तुम्हाला या योजनेत गुंतवणूक केल्यास 6.90% व्याजदर मिळणार आहे.
हे पण वाचा :- FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल
का तुम्ही या योजनेअंतर्गत दोन वर्षासाठी पैसे गुंतवणूक केले तर तुम्हाला 7% व्याजदर मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेत तीन वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.10% व्याजदर मिळणार आहे. तसेच पाच वर्षे एफडीवर तुम्हाला 7.50% परतावा मिळणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त परतावा मिळतो व ही गुंतवणुकीय सांगली गुंतवणूक आहे.
हे पण वाचा :- आज पुन्हा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! पहा आजचे सोन्याचे नवीन दर.
जर तुम्ही या योजनेमध्ये पाच वर्षासाठी सहा लाख रुपये गुंतवणूक केल्या तुम्हाला मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर 8 लाख 69 हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला पाच वर्षानंतर तब्बल 2 लाख 70 हजार रुपये व्याजदर मिळणार आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत 7.50% दराने परतावा मिळणार आहे.
जर तुमची तयारीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्याजवळ ही पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जाऊन तुम्ही या योजनेबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता. आम्ही तिघांची माहिती सोशल मीडिया आधारी घेण्यात आली आहे तरी तुम्ही त्याची पुष्टी करण्यासाठी तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जाऊन याबद्दलची पुष्टी करू शकता.
हे पण वाचा :- FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल