LPG gas cylinder price :- नागरिकांसाठी मोठी बातमी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. नवीन महिना सुरू झाला की गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होत असतो. 19 किलोच्या गॅस सिलेंडर च्या दरामध्ये सहा रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जसे कसे आहे हि वाढ फक्त व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये झाली आहे.
हे पण वाचा :- मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये ? मोठी अपडेट
प्रत्येक महिन्याची एक तारखेला तेल कंपनीकडून गॅस सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला नाही, मागील अनेक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडर दरामध्ये कसली वाढ झाली नाही. भारताची राजधानी म्हणजे दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर ,829 रुपये इतकी आहे व मुंबईमध्ये गॅस सिलेंडरचे दर 802 रुपये इतके आहे.LPG gas cylinder price
व्यवसाय 19 किलोच्या गॅस सिलेंडर दरात वाढ:-
तेल कंपनीने व्यवसायिक गॅसच्या दरामध्ये वाढ केली आहे या नवीन दरवाढीनुसार कोलकत्ता शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 1913 रुपये इतके झाले आहे. तर मुंबईमध्ये 1755.50 रुपयांना मिळत आहे हेच गॅस सिलेंडर फेब्रुवारी महिन्यामध्ये 1749 रुपयांना मिळत होता. जानेवारी महिन्यामध्ये हे गॅस सिलेंडर दर 1756 रुपयांना मिळत होता.
हे पण वाचा :- मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये ? मोठी अपडेट
फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली कपात :-
फेब्रुवारी महिन्यामध्ये ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक या सिलिंडरच्या घरामध्ये सात रुपये कमी केली होती. परंतु घरगुती गॅस किमतीत मात्र काही किंमत कमी केली नव्हती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दोनदा कपात केली होती. मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा 19 किलोच्या गॅस सिलेंडर मध्ये दरवाढ करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये ? मोठी अपडेट