नागरिकांना मोठी खुशखबर! नव्या आर्थिक वर्षाचे पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये  घसरण झाली आहे 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lpg gas update :- नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, आज एक एप्रिल रोजी आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये घसरण झाली आहे, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 41 रुपयांनी कमी झाले आहे. आज पासून  नवे दर लागू करण्यात आले असून  परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतेही बदल झाले नाही. lpg gas update

हे पण वाचा :- 1 एप्रिल पासून महावितरणाकडून घरगुती विज दरामध्ये नवीन नियम लागू! 

नवीन दरानुसार आता 19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलेंडर दर हे मुंबईमध्ये 1713.50 रुपये इतकी आहे, व 19 किलोच्या सिलेंडरचे दर दिल्लीमध्ये हे 1762 रुपये इतकी आहे. तर कोलकत्ता मध्ये 1869.50 रुपये इतकी आहे व चेन्नईमध्ये 1921 रुपये इतके दर आहेत. अनेक महिन्यापासून  व्यवसाय गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात केली जात आहे व आजपासून देशभरातील तेल कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर लागू केले आहे. 

मात्र घरगुती गॅस सिलेंडरचे दर ? 

 तुम्हाला माहीतच असेल की नवीन महिना सुरू झाला की गॅस सिलेंडरचे दर बदलतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी हे नवीन दर लागू करण्यात येते, जागतिक कच्च्या तेलाच्या आणि इतर आर्थिक घटकांच्या आधारावर नवीन गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केले जातात. व्यवसायिक एलपीजी दरामध्ये वारंवार बदल होत असतात परंतु घरगुती वापरासाठी असेल एलपीजी स्थिर आहेत .

हे पण वाचा :- 1 एप्रिल पासून महावितरणाकडून घरगुती विज दरामध्ये नवीन नियम लागू! 

मार्च 2025 मध्ये घरगुती 14 किलोच्या वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली होती त्यानुसार दिल्लीमध्ये 14 किलो ची गॅस सिलेंडरचे दर 803, व कोलकत्ता मध्ये 829, मुंबईत 802, रुपये इतके घरगुती गॅस सिलेंडर दर आहे. 

अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “नागरिकांना मोठी खुशखबर! नव्या आर्थिक वर्षाचे पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये  घसरण झाली आहे ”

Leave a Comment