Tractor Anudan Yojana :- शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी ! शासन आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 लाखाचे अनुदान देणार आहे. यासाठी शेतकऱ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक व शेती निगडित अवजारे खरेदी करण्यासाठी देखील अनुदान मिळणार आहे.
हे पण वाचा :- नागरिकांना मोठी खुशखबर! नव्या आर्थिक वर्षाचे पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये घसरण झाली आहे
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित आवश्यक साधने उपलब्ध करून दिले जाणार आहे व या योजनेत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान देखील मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर दिले जाणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देते, सरकार शेतकऱ्यांना एकूण 90% पर्यंत अनुदान देत आहे.
ट्रॅक्टर अनुदान करण्यासाठी कागदपत्र :-
- शेतकऱ्याकडे सर्वप्रथम आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- 7/12 उतारा व जमीन मालकीची असलेला पुरावा.
- बँक खाते
- आधार कार्ड लिंग असलेला मोबाईल क्रमांक
योजनेला अर्ज करण्याची पात्रता काय आहे ?
सर तुम्हाला या योजनेला अर्ज करायचा आहे असेल तर, तुमच्याकडे किमान दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे व अर्जदार हा संघटित बचत गटाचा सदस्य असावा व अर्ज करण्यासाठी तुम्ही महाडीबीटी कोर्टाचा उपयोग करू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकर लवकर या अनुदानाचा लाभ मिळत आहे.
हे पण वाचा :- नागरिकांना मोठी खुशखबर! नव्या आर्थिक वर्षाचे पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये घसरण झाली आहे
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज कसा करायचा :-
तुम्ही या योजनेला ऑनलाइन प्रकारे अर्ज करू शकता, तुम्हाला सर्वप्रथम महाडीबी वेबसाईटवर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला शेतकरी योजना येथे क्लिक करावे लागेल, तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ट्रॅक्टर अनुदान योजना विषय त्यावर क्लिक करा व सर्व माहिती भरा.
मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा