Heavy Rain : एकीकडे भाजून निघणारा उन्हाळा, तर दुसरीकडे ढगफुटीसारखा पाऊस; IMD या मोठा इशारा

Maharashtra Weather Updates

Heavy Rain | सध्या भारतात हवामानाचा अक्षरशः खेळ सुरू आहे. एका भागात सूर्य आग ओकत असताना, दुसऱ्या भागात आभाळ ढगांनी भरून मुसळधार पावसाची बरसात होते आहे. काही ठिकाणी इतकं तापमान वाढलंय की लोक रस्त्यावर पडून जातायत, तर काही ठिकाणी इतका पाऊस पडतोय की घरं-दारं वाहून जातायत. हा जो हवामानाचा झोंबारा आहे ना, तो खूपच गंभीर … Read more

Solar Pump News : सोलार कृषीपंप योजनेबाबत मोठा निर्णय, महावितरणची शेतकऱ्यांना महत्वाची सूचना!

Solar Pump News

Solar Pump News : शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे सुरू असलेल्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध भागांतून शेतकऱ्यांकडून सौर पंप बसविण्याच्या प्रक्रियेत काही अनधिकृत मागण्या, गैरप्रकार आणि तक्रारी महावितरण पर्यंत पोहोचल्या आहेत. काही ठिकाणी सोलार पंप बसवताना शेतकऱ्यांकडून खड्डे खोदण्यासाठी, सिमेंट-वाळू आणण्यासाठी, वाहतुकीसाठी वेगळे पैसे मागितले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर … Read more

Ration Card News : 30 एप्रिल पूर्वी हे काम करा नाहीतर तुमचे रेशन कार्ड होणार रद्द; आली मोठी अपडेट समोर!

Ration Card News

Ration Card News : राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बाब आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनकार्डाच्या वापराबाबत सखोल तपासणीची मोहीम हाती घेतली असून, 30 एप्रिल 2025 ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. जर रेशनकार्डधारकांनी या मुदतीपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत तर त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. Ration Card … Read more

Kanda Market Price: कांद्याच्या बाजार भावात झाला मोठा बदल, पहा नवीन आजचा बाजार भाव

Kanda Market Price

Kanda Market Price : कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा मोठी चढ-उतार दिसून आली असून, राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये रविवारी 20 एप्रिल रोजी कांद्याच्या दरात ठिकाणी ठिकाणी फरक दिसून आला. पुणे बाजारात सर्वाधिक लोकल कांद्याची आवक झाली असून जवळपास 13 हजार क्विंटल इतकी मोठी प्रमाणात कांद्याची नोंद झाली. त्याचवेळी धाराशिव, वैजापूर, मंगळवेढा, रामटेक, राहाता, सातारा, जुन्नर, शिरूर … Read more

“या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

Ladki Bahin Yojana News

Ladki Bahin Yojana News: राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या मोठ्या चर्चेत आहे. कारण या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता मिळावा म्हणून हजारो महिलांचे डोळे वाटेकडे लागले असतानाच, सरकारकडून योजनेतील अपात्र महिलांवर कारवाई सुरू झाली आहे. आता प्रश्न असा उभा राहतोय की – तुम्हीही त्या … Read more

Maharashtra Weather Update: उन्हाचा कहर अजून थांबणार नाही, ४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तापमानाने उच्चांक गाठला!

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update | सध्या संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेखाली होरपळतोय. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचलंय. विशेषतः चंद्रपूरमध्ये आज ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं असून, हे महाराष्ट्रातील आजचं सर्वाधिक तापमान ठरलंय. ही स्थिती पाहता, पुढील काही दिवस तरी उष्णतेपासून सुटका … Read more

Non AC Vande Bharat Express : मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! ‘अमृत भारत एक्सप्रेस’ येत्या आठवड्यात धावणार; पुण्यालाही नवीन ट्रेन

Non AC Vande Bharat Express

Non AC Vande Bharat Express | रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता लवकरच ‘अमृत भारत एक्सप्रेस’ म्हणजेच नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. आगामी काही दिवसांत ही ट्रेन मुंबईहून बिहारकडे धावणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी … Read more

error: Content is protected !!