IMD ने राज्यातील या 16 जिल्ह्यांना दिला मोठा इशारा, तुमच्या भागातील परिस्थिती पहा

IMD Update Today

IMD Update Today : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ऐन पेरणीच्या वेळेस दांडी मारली होती. अनेक ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही तर काही ठिकाणी आता पेरणीला सुरुवात झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली होती त्या शेतकऱ्यांना मोठ्या … Read more

error: Content is protected !!