‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर परदेशी मुलांचा जबरदस्त डान्स; महाराष्ट्राचा जलवा सातासमुद्रापार!

Dance Viral Video

Dance Viral Video: सोशल मीडियाच्या या जगात दररोज नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. कधी एखादा फोटो, तर कधी एखादा व्हिडीओ क्षणात जगभरात पोहोचतो. पण सध्या व्हायरल होत असलेला एक डान्स व्हिडीओ खरोखरच काहीतरी खास आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही नक्कीच वाटेल, “अरे व्वा! मराठी गाण्याची जादू परदेशातही पोहोचली!” व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा तुम्ही … Read more