मोफत सोयाबीन बियाणे मिळवण्याची सुवर्णसंध शेतकऱ्यांनी असा अर्ज कराच!

Free Soybean Seed Scheme 2025

Free Soybean Seed Scheme 2025 :- शेतकऱ्यांनो, तुम्हाला जर या वर्षी सोयाबीन लागवड करायची असेल, आणि बियाण्याचा खर्च टाळायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारनं राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीतधान्य योजनेंतर्गत एक जबरदस्त संधी तुमच्या दारी आणली आहे आता तुम्हाला १०० टक्के अनुदानावर, म्हणजे अगदी मोफत प्रमाणित सोयाबीन बियाणं मिळणार आहे.Free Soybean Seed … Read more