राज्य सरकारकडून शेळीपालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योगाला मोठं पाठबळ; २५ कोटींचं अनुदान मंजूर, पीक विमा योजनेत मोठे बदल

Nuksan Bharpai

Agriculture News : शेतीत सतत तोटा, पावसाचं अनिश्चित धोरण, बाजारात अस्थिर दर आणि वाढतं उत्पादन खर्च या सगळ्या गोष्टींमुळे आजचा शेतकरी खचलेला आहे. फक्त पीक घेऊन घर चालवता येत नाही हे आता अनेकांना कळून चुकलंय. त्यामुळे सरकारकडून शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेळी पालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग यांसारख्या शेतीपूरक आणि उत्पन्नवाढीच्या … Read more

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर सरकारी योजना मिळणार नाहीत! जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला – लगेच बनवा शेतकरी ओळख क्रमांक

Farmer ID News

Farmer ID News : सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत आहेत, पण त्या योजनांचा खरा लाभ घ्यायचा असेल तर आता एक गोष्ट अनिवार्य झाली आहे – ती म्हणजे फार्मर आयडी. होय, आता कोणतीही कृषी योजना असो – अनुदान मिळवायचं असो, विमा योजनेत नाव नोंदवायचं असो, किंवा नवीन योजना मिळवायच्या असो … Read more

खरीप 2024 नुकसान भरपाई मंजूर : शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, जिल्हानिहाय यादी आणि रक्कम तपासा

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचं कायाचं काय करून टाकलं. अनेक ठिकाणी पेरण्या पुन्हा कराव्या लागल्या, तर काही ठिकाणी पिकं मुळातच उगवली नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झाले असून, जिल्हानिहाय … Read more

“या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

Ladki Bahin Yojana News

Ladki Bahin Yojana News: राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या मोठ्या चर्चेत आहे. कारण या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता मिळावा म्हणून हजारो महिलांचे डोळे वाटेकडे लागले असतानाच, सरकारकडून योजनेतील अपात्र महिलांवर कारवाई सुरू झाली आहे. आता प्रश्न असा उभा राहतोय की – तुम्हीही त्या … Read more

Ladki Bahin Yojana News: या तारखेला हप्ता येणार एप्रिल महिन्याचा हप्ता? आली मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update : राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू झाली, तेव्हापासून या योजनेच्या प्रत्येक अपडेट कडे लाखो महिलांचे लक्ष लागलेले आहे. २१ ते ६५ वयोगटातील कोट्यवधी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळण्याची ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेत होती. महायुती सरकार सत्तेवर आल्यावर याच योजनेला अधिक गती देत, दरमहा २१०० रुपये देण्याची मोठी घोषणा केली गेली. … Read more

महाराष्ट्रात देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा होणार! प्रवास होणार झपाट्याने कमी, प्रवाशांसाठी मोठा दिलासा Railway News

Railway News

Railway News | महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई अशा दोन्ही शहरांदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. या दोन शहरांमध्ये शिक्षण, रोजगार, व्यवसाय … Read more

Ladka Shetkari Yojana : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! राज्यात लाडका शेतकरी योजना सुरू; प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सहा हजार रुपये?

Ladka Shetkari Yojana

Ladka Shetkari Yojana : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेती धोरणांमध्ये मोठी उलथापालथ करणारी घोषणा नुकतीच “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस” यांनी अमरावती मधील एका जाहीर कार्यक्रमात केली. ‘लाडका शेतकरी योजना’ (Ladka Shetkari Yojana) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक दिलासा मिळणार असून दरवर्षी ६ हजार रुपयांची थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. … Read more

error: Content is protected !!