पावसाचा धोका वाढतोय! हवामान खात्याचा अलर्ट तुमच्यासाठी आहे का?
havaman andaj : राज्यात परत एकदा पावसाचं रौद्र रूप दिसत आहे. दक्षिण कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत धो-धो पाऊस सुरू असून पुढील चार दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.havaman andaj हे पण वाचा :– महाराष्ट्रात … Read more