IMD Weather Alert : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षा मोठं संकट; पुढील ५ दिवस धोक्याचे, गारपीट-वादळाचा इशारा!

IMD Weather Alert

IMD Weather Alert | गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या काळजावर घाव घातलाय. एकीकडे अवकाळी पावसाने शेतातील उभं पीक उद्ध्वस्त केलंय, तर दुसरीकडे आता हवामान विभागानं आणखी गंभीर इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.IMD Weather Alert आता फक्त पाऊस नाही, तर गारपीट, वादळी वारे आणि … Read more

Weather Update | विदर्भात पाऊस गारांचा धिंगाणा… आणि दुसरीकडे 45 अंश तापमानाची धगधग! महाराष्ट्रात निसर्गाचं चक्रव्यूह सुरूच

Maharashtra Weather Updates

Weather Update : महाराष्ट्रात निसर्ग रुसलाय की भडकलाय, हेच कळेनासं झालंय! एकीकडे चंद्रपूर, अकोला, यवतमाळसारख्या भागांमध्ये उन्हाचा दाह इतका की चपलाचं सोलही वितळावं… आणि दुसरीकडे नागभीड-मूलला गारांचा भडीमार. कुठं तापमान 45 अंश पार जातंय, तर कुठं शेतकऱ्यांची भाताची शेवटची पेरणी अवकाळी गारपिटीने उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर! विदर्भ पुन्हा गारपिटीच्या झोतात, IMD ने दिला ताजा इशारा शनिवारी … Read more

Weather forecast : महाराष्ट्रात पावसाचा खेळ सुरूच! काही भागात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी उकाड्याचा तडाखा – हवामान खात्याचा अलर्ट जाहीर

Vidarbha Rain Alert

Weather forecast : एप्रिल २८: राज्यात सध्या हवामान पूर्णपणे बदलले आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी हवामानात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांतही पावसाचा सिलसिला काही भागांत सुरू राहणार असून, काही ठिकाणी तापमानात … Read more

तापमानात कहर! पुण्यासह ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, रखरखाटाने जीव हैराण, अवकाळी पावसाचा पण इशारा

Vidarbha Rain Alert

Weather News : राज्यभर उन्हाचा कहर सुरू असून, दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत चालली आहे. सकाळी ९ वाजताच उन्हाचा तडाखा अंगाची लाही लाही करत आहे. उकाड्यामुळे लोक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. घराबाहेर पाऊल टाकणंही जड झालंय. मार्च-एप्रिल सरले तरी उकाड्याने काही मागे हटण्याची लक्षणं दिसत नाहीत. यामध्येच हवामान विभागाने आता पुण्यासह ८ जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट … Read more

Heavy Rain : एकीकडे भाजून निघणारा उन्हाळा, तर दुसरीकडे ढगफुटीसारखा पाऊस; IMD या मोठा इशारा

Maharashtra Weather Updates

Heavy Rain | सध्या भारतात हवामानाचा अक्षरशः खेळ सुरू आहे. एका भागात सूर्य आग ओकत असताना, दुसऱ्या भागात आभाळ ढगांनी भरून मुसळधार पावसाची बरसात होते आहे. काही ठिकाणी इतकं तापमान वाढलंय की लोक रस्त्यावर पडून जातायत, तर काही ठिकाणी इतका पाऊस पडतोय की घरं-दारं वाहून जातायत. हा जो हवामानाचा झोंबारा आहे ना, तो खूपच गंभीर … Read more

Maharashtra Weather Update: उन्हाचा कहर अजून थांबणार नाही, ४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तापमानाने उच्चांक गाठला!

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update | सध्या संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेखाली होरपळतोय. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचलंय. विशेषतः चंद्रपूरमध्ये आज ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं असून, हे महाराष्ट्रातील आजचं सर्वाधिक तापमान ठरलंय. ही स्थिती पाहता, पुढील काही दिवस तरी उष्णतेपासून सुटका … Read more

Weather Alert : राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट, हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Weather Updates

Weather Alert : राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून वेगाने बदल होत आहेत. एकीकडे उन्हाचा पारा प्रचंड वेगाने चढतो आहे, तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात येतो आहे. हवामान खात्याने 20 एप्रिलसाठी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उन्हाची तीव्रता जाणवणार असून, विशेषतः विदर्भातील तीन जिल्ह्यांवर पावसाचे संकट पुन्हा एकदा गडद झाले … Read more