लाडली बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता हप्ता 250 रुपयांनी वाढणार..

Ladali Bahin Yojana

Ladali Bahin Yojana: महाराष्ट्र सरकार प्रमाणेच इतर राज्यांमध्ये देखील लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या ‘लाडली बहिणीं’च्या चेहऱ्यावर दर महिन्याला येणाऱ्या आर्थिक मदतीने हास्य फुलत होते, त्यांच्यासाठी आता आणखी एक गोड बातमी आली आहे. मध्य प्रदेश सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘लाडली बहना … Read more