Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार तब्बल 3,000 रुपये, कारण काय? जाणून घ्या
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फळ आता हळूहळू दिसू लागलं आहे. प्रत्येक महिन्याला मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता म्हणजे घरखर्चातली एक मोठी मदत मिळत आहे. मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे राज्यभरातल्या कोट्यवधी लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. आणि आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काही … Read more