शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज! जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस राज्यातून होणार गायब? पहा सविस्तर माहिती

Maharashtra Important Weather Forecast

Maharashtra Important Weather Forecast : पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हवामान अंदाज समोर आलेला आहे. यंदा सुरवातीपासूनच राज्यात पावसाने अपेक्षाप्रमाणे हजेरी लावली नाही पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजातून स्पष्ट माहिती समोर आली आहे की, 26 जुलै रोजी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस अपेक्षित असला … Read more

error: Content is protected !!